आजचं राशिभविष्य : मंगळवार, १० मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

कर्क - मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी.

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील.

(Photo: Freepik)

तूळ - प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

धनू - मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत.

(Photo: Freepik)

मकर - बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल.

(Photo: Freepik)

कुंभ - बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल.

(Photo: Freepik)

मीन - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 March 2026 Horoscope: चांगला आर्थिक लाभ होईल