आजचं राशीभविष्य - मंगळवार,११ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 11, 2024

Loksatta Live

मेष - व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको

(Photo: Freepik)

कन्या - इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका

(Photo: Freepik)

तूळ - पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात

(Photo: Freepik)

वृश्चिक - कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे

(Photo: Freepik)

धनु - आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी आळस करू नका

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल

(Photo: Freepik)

मीन - स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, १० जून २०२४