आजचं राशिभविष्य : मंगळवार,११ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कोणत्याही वादापासून दूर राहावे. करियर मध्ये प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल.

(Photo: Freepik)

मिथुन - हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

कर्क - मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल.

(Photo: Freepik)

धनू - अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.

(Photo: Freepik)

मकर - प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.

(Photo: Freepik)

मीन - घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

10 November 2025 Horoscope: अनेक दिवस अडून राहिलेले काम पूर्ण होईल