(Photo: Freepik)
May 11, 2026
मेष:- गायन कलेचे कौतुक केले जाईल.उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
वृषभ:- मैत्रीचे संबंध जोडले जातील. कलेचे आवड जोपासता येईल.
(Photo: Freepik)
मिथुन:- स्त्री वर्गापासून सावध राहावे. मनातील इच्छेला महत्त्व द्याल.
(Photo: Freepik)
कर्क:- उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.
(Photo: Freepik)
सिंह:- वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
(Photo: Freepik)
कन्या:-कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
(Photo: Freepik)
तूळ:- वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो.
(Photo: Freepik)
वृश्चिक:- सहकार्यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
धनू:- आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा.
(Photo: Freepik)
मकर:-प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल.
(Photo: Freepik)
कुंभ:-जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये.
(Photo: Freepik)
मीन:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
11 May 2026 Horoscope: प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी