आजचं राशिभविष्य : मंगळवार,१३ मे २०२५

(Photo: Freepik)

May 12, 2025

शृंखला नाईक

मेष

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ

आवडत्या कामात दिवस घालवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन

मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.

(Photo: Freepik)

कर्क

मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह

हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

कन्या

वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

(Photo: Freepik)

तूळ

अचानक धनलाभ होईल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. कौटुंबिक सुख-शांती जपावी.

(Photo: Freepik)

धनू

ऐषारामाच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. आळस झटकून कामाला लागावे.

(Photo: Freepik)

मकर

सर्वांशी सर्जनशीलतेने वागण्याचा प्रयत्न कराल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ

सर्वांना मनापासून मदत कराल. दिवस गप्पा-गोष्टीत व मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

मीन

चांगला व्यावसायिक लाभ होईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 May 2025 Horoscope: आज आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका