आजचं राशिभविष्य : मंगळवार,१४ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मिथुन - निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

(Photo: Freepik)

कर्क - आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल.

(Photo: Freepik)

कन्या - नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या.

(Photo: Freepik)

धनू - आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. सकारात्मकता वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. कमिशनचा लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

कुंभ - ध्यानधारणेत मन रमवा. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 October 2025 Horoscope: आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत