आजचं राशिभविष्य : मंगळवार,१५ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 14, 2025

Loksatta Live

मेष - नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. कौटुंबिक प्रश्न सुटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. मेहनतीला मागेपुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या. बिनधास्तपणे वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

(Photo: Freepik)

कन्या - तब्येतीची काळजी घ्यावी. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

(Photo: Freepik)

मकर - काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: आज इतरांना मनापासून मदत कराल