आजचं राशिभविष्य : मंगळवार,१५ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ -  महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील.

(Photo: Freepik)

मिथुन - अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका. आत्मविश्वास कायम ठेवावा.

(Photo: Freepik)

कर्क - मनाची द्विधावस्था दूर करावी. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका.

(Photo: Freepik)

सिंह - झोपेची तक्रार जाणवेल. हितशत्रूवर मात करता येईल.

(Photo: Freepik)

कन्या - ज्येष्ठाशी सल्लामसलत करावी. हातच्या कामात यश येईल.

(Photo: Freepik)

तूळ - मनात उगाचच चिंता निर्माण होईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मेहनतीचे योग्य फळ मिळेल. क्रोधवृत्तीत वाढ होऊ शकते.

(Photo: Freepik)

धनू - आलेल्या संधीचे सोने करावे. कामात द्विधावस्था आड आणू नका.

(Photo: Freepik)

मकर - अंगीभूत कलांना वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

(Photo: Freepik)

कुंभ - सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - कामाचा उत्साह वाढेल. वेळोवेळी ज्येष्ठाशी चर्चा करावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 July 2025 Horoscope: आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल