आजचं राशिभविष्य : मंगळवार,१६ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष -भौतिक सुखाचा आनंद घ्याल. गृह सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. सामाजिक बांधीलकी जपावी.

(Photo: Freepik)

मिथुन - अति विचारात अडकून पडू नका. वरिष्ठ सहकार्‍यांचे चांगले सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा ताण जाणवेल. कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

तूळ - काही समस्या चर्चेतून सोडवाव्या. नवीन ऊर्जा व उत्साह वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावे. उत्साहाने कार्यरत राहाल.

(Photo: Freepik)

धनू -  जोखीम पत्करल्यास लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

(Photo: Freepik)

मकर - प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढाल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - समाजसेवा करण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी मतभेद दूर होतील.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्व समस्या टप्याटप्याने सुटतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 Sept 2025 Horoscope: महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात