आजचं राशिभविष्य : मंगळवार,१७ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 17, 2025

शृंखला नाईक

मेष - आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.

(Photo: Freepik)

सिंह - कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.

(Photo: Freepik)

कन्या - बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जास्त संवेदनशील होऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा.

(Photo: Freepik)

मकर - प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

कुंभ - जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल.

(Photo: Freepik)

मीन - मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 June 2025 Horoscope: थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात