आजचं राशीभविष्य - मंगळवार,१८ जून २०२४

(Photo: Freepik)

Jun 18, 2024

Loksatta Live

मेष - केलेल्या कामातून समाधान मिळेल

(Photo: Freepik)

वृषभ - गोड बोलण्यावर अधिक भर द्याल

(Photo: Freepik)

मिथुन - अती  श्रमामुळे थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

कर्क - सरकारी कामात अधिक वेळ जाईल

(Photo: Freepik)

सिंह - वरिष्ठांच्या संपर्कात राहाल

(Photo: Freepik)

कन्या - व्यवहारात चतुरता दाखवून द्याल

(Photo: Freepik)

तूळ - चांगले साहित्य वाचनात येईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल

(Photo: Freepik)

धनु - जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका

(Photo: Freepik)

मकर - इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा

(Photo: Freepik)

मीन - गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, १७ जून २०२४