(Photo: Freepik)
Nov 18, 2025
मेष - जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल.
(Photo: Freepik)
वृषभ - अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका.
(Photo: Freepik)
मिथुन - कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. स्वभावात करारीपणा बाळगावा.
(Photo: Freepik)
कर्क - घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील.
(Photo: Freepik)
सिंह - लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका.
(Photo: Freepik)
कन्या - कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल.
(Photo: Freepik)
तूळ - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका.
(Photo: Freepik)
वृश्चिक - दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल.
(Photo: Freepik)
धनू - कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
(Photo: Freepik)
मकर - दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल.
(Photo: Freepik)
कुंभ - विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात.
(Photo: Freepik)
मीन - मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
17 November 2025 Horoscope: कौटुंबिक खर्चात वाढ संभवते