आजचं राशिभविष्य : मंगळवार,१९ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - बौद्धिक चर्चा कराल. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. घरातील कामांची जबाबदारी वाढेल.

(Photo: Freepik)

मिथुन - अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा.

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका.

(Photo: Freepik)

धनू - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस.

(Photo: Freepik)

मकर - उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील कामे मार्गी लावा. समस्यांचे निराकरण करता येईल.

(Photo: Freepik)

मीन - महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 Aug 2025 Horoscope: क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका