आजचं राशीभविष्य - मंगळवार,१९ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 18, 2024

Loksatta Live

मेष - कौटुंबिक सौख्यात वाढ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील

(Photo: Freepik)

मिथुन - स्पष्टपणे बोलणे टाळावे

(Photo: Freepik)

कर्क - मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल

(Photo: Freepik)

कन्या - परोपकाराचे महत्व समजून घ्याल

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल

(Photo: Freepik)

धनु - तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल

(Photo: Freepik)

मकर - व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी

(Photo: Freepik)

कुंभ - हजरजबाबीपणे उत्तर द्याल

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी मतभेद संभवतात

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: कसा असेल या आठवड्याचा सोमवार?