आजचं राशिभविष्य : मंगळवार, १९ मे २०२६

(Photo: Freepik)

May 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - उत्तम वाहनसौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल.   

(Photo: Freepik)

मिथुन - फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल.

(Photo: Freepik)

कर्क - आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - चोरांपासून सावध राहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात.

(Photo: Freepik)

कन्या - उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील.  

(Photo: Freepik)

तूळ - नसते धाडस अंगाशी येऊ शकते. कामातील चिकाटी सोडू नये.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देऊ नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. 

(Photo: Freepik)

मकर - उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा.

(Photo: Freepik)

कुंभ - नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल.  

(Photo: Freepik)

मीन - प्रेमसौख्यात वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 May 2026 Horoscope: कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी