आजचं राशीभविष्य - मंगळवार,१९ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 18, 2023

Loksatta Live

मेष - वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आनंदात घालवाल

(Photo: Freepik)

मिथुन - बचतीच्या योजना आखाल

(Photo: Freepik)

कर्क - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल

(Photo: Freepik)

सिंह - तुमची लोकप्रियता वाढेल

(Photo: Freepik)

कन्या - श्रमाला घाबरून चालणार नाही

(Photo: Freepik)

तूळ - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल

(Photo: Freepik)

धनू - आपला लोकसंग्रह वाढीस लागेल

(Photo: Freepik)

मकर - नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा

(Photo: Freepik)

कुंभ - सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल

(Photo: Freepik)

मीन - धार्मिक कामात रस घ्याल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: आर्थिक स्थिती चांगली राहील