आजचं राशिभविष्य :  मंगळवार,०१ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका.

(Photo: Freepik)

वृषभ -  तुमची आर्थिक अडचण दूर होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाची धांदल उडेल. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

कर्क - वैचारिक शांतता जपावी. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - अति काळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

कन्या - भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - न आवडणार्‍या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत.

(Photo: Freepik)

मकर - आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा.

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

मीन - नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल. हातातील कलेला वाव द्यावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 June 2025 Horoscope: नातेवाईकांशी सलोखा वाढवावा