(Photo: Freepik)
Jan 19, 2026
मेष - आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. फार चिंता करू नये.
(Photo: Freepik)
वृषभ - प्रकाशनाच्या कामात यश मिळेल. चिंतन, मनन कराल.
(Photo: Freepik)
मिथुन - वडिलांचे चांगले सहकार्य लाभेल. गोड बोलून कामे साध्य कराल.
(Photo: Freepik)
कर्क - उपासनेची आवड पूर्ण कराल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
(Photo: Freepik)
सिंह - खोट्या गोष्टींच्या मागे लागू नका. मोहात अडकू नका.
(Photo: Freepik)
कन्या - गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. खर्चाकडे लक्ष द्यावे.
(Photo: Freepik)
तूळ - कौटुंबिक सौख्यावर भर द्याल. योग्य संधीचा लाभ घ्यावा.
(Photo: Freepik)
वृश्चिक - स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. चेष्टा, विनोद यात दिवस घालवाल.
(Photo: Freepik)
धनू - मन:शांती लाभेल. आत्मिक आनंद लाभेल.
(Photo: Freepik)
मकर - स्मरणशक्तीच्या जोरावर कामे कराल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.
(Photo: Freepik)
कुंभ - योग्य गोष्टींचा पाठपुरावा कराल. गोड पदार्थ चाखाल.
(Photo: Freepik)
मीन - तुमच्यातील समंजसपणा दिसून येईल. सर्वांना आपलेसे कराल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
19 January 2026 Horoscope: काही वेळेस दोन पावुले मागे येणे उत्तम