आजचं राशीभविष्य - मंगळवार,२१ मे २०२४

(Photo: Freepik)

May 20, 2024

Loksatta Live

मेष - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल

(Photo: Freepik)

वृषभ - दिवसभर कामाचा व्याप राहील

(Photo: Freepik)

मिथुन - स्त्री सौख्याचा लाभ होईल

(Photo: Freepik)

कर्क - मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील

(Photo: Freepik)

कन्या - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

तूळ - मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रवासात सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

धनु - गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल

(Photo: Freepik)

मकर- नैराश्याला बळी पडू नका

(Photo: Freepik)

कुंभ - धार्मिक कामात सहभाग घ्याल

(Photo: Freepik)

मीन -  निसर्ग सौंदर्यात रमून जाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – सोमवार, २० मे २०२४