आजचं राशीभविष्य - मंगळवार,२१ नोव्हेंबर २०२३

(Photo: Freepik)

Nov 20, 2023

Loksatta Live

मेष - भागीदारीतील व्यावसाईकांना फायदा होईल

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील लोकांची मने जिंकू शकाल

(Photo: Freepik)

मिथुन - काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात

(Photo: Freepik)

कर्क - ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल

(Photo: Freepik)

सिंह - आजचा दिवस उत्साही असेल

(Photo: Freepik)

कन्या - सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक चंचलतेला आवर घाला

(Photo: Freepik)

वृश्चिक - जुनी गुंतवणूक उपयोगास येईल

(Photo: Freepik)

धनू - थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

मकर - व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील

(Photo: Freepik)

कुंभ - तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल

(Photo: Freepik)

मीन - मन काहीसे अस्थिर राहील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monday Horoscope: आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल