(Photo: Freepik)
Oct 21, 2025
मेष - निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल.
(Photo: Freepik)
वृषभ - सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या.
(Photo: Freepik)
मिथुन - कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल
(Photo: Freepik)
कर्क - जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्यांची मदत मिळेल.
(Photo: Freepik)
सिंह - दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल.
(Photo: Freepik)
कन्या - आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी.
(Photo: Freepik)
तूळ - अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगवे.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. प्रेमातील व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल.
(Photo: Freepik)
धनू - घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदी बाबत चर्चा कराल.
(Photo: Freepik)
मकर - तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. मानसिक शांतता लाभेल.
(Photo: Freepik)
कुंभ - उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल.
(Photo: Freepik)
मीन - व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Narak chadurdashi 2025 Horoscope: 'या' राशीने महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत