आजचं राशिभविष्य : मंगळवार,२२ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 21, 2025

शृंखला नाईक

मेष

मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ

विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका.

(Photo: Freepik)

मिथुन

मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क

कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह

क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कन्या

काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ

जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक

हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल.

(Photo: Freepik)

धनू

आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

(Photo: Freepik)

मकर

जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.

(Photo: Freepik)

कुंभ

गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका.

(Photo: Freepik)

मीन

तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 April 2025 Horoscope: सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल