आजचं राशिभविष्य : मंगळवार,२२ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - धार्मिक कामात मन गुंतवाल. परिस्थितीत सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

मिथुन - योग्य कृतीतून ताण हलका होईल. सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल.

(Photo: Freepik)

कर्क - पोटाचे विकार सतावतील. मनातील निराशा दाटून येऊ शकते.

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या ज्ञानात भर पडेल. नोकरदारांची समस्या मिटेल.

(Photo: Freepik)

कन्या - उगाचच चिडचिड करू नका. हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे.

(Photo: Freepik)

तूळ - सरकारी कामे पुढे सरकतील. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल. महत्त्वाचे कागद जपून ठेवावेत.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. एकमेकातील एकोपा वाढेल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे. हातात काही नवीन कामे पडतील.

(Photo: Freepik)

कुंभ - बोलताना भान राखावे. अन्यथा नुकसान संभवते.

(Photo: Freepik)

मीन - योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

21 July 2025 Horoscope: दांपत्य जीवन सुखकारक राहील