(Photo: Freepik)
Dec 22, 2025
मेष - एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल.
(Photo: Freepik)
वृषभ - उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
(Photo: Freepik)
मिथुन - मनासारखी घटना घडेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
(Photo: Freepik)
कर्क - गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा.
(Photo: Freepik)
सिंह - हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे.
(Photo: Freepik)
कन्या - जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस.
(Photo: Freepik)
तूळ - मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
वृश्चिक - सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल.
(Photo: Freepik)
धनू - जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्या चिकाटीने पार पाडाव्यात.
(Photo: Freepik)
मकर - जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
(Photo: Freepik)
कुंभ - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.
(Photo: Freepik)
मीन - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. अनावश्यक खरेदी केली जाईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
22 December 2025 Horoscope: नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे