आजचं राशिभविष्य : मंगळवार,२३ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अति विचार करू नका. जुने आर्थिक मुद्दे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

वृषभ - कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. मित्रांना मदत कराल.

(Photo: Freepik)

कर्क - कामात मनापासून प्रयत्न करा. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील.

(Photo: Freepik)

सिंह - बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन कराल. कौटुंबिक कामे योग्य पद्धतीने कराल.

(Photo: Freepik)

कन्या - घरात शुभ कार्याविषयी चर्चा कराल. दिवस उत्तम जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - बोलण्यात कडवटपणा आणू नका. कामात स्त्रियांची मदत मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - धार्मिक कामासाठी पैसे खर्च होतील. लोक आपला सल्ला मानतील.

(Photo: Freepik)

धनू - दैनंदिन कामातील बदल लाभदायक ठरेल. हातातील संधीचे सोने करावे.

(Photo: Freepik)

मकर - दिवस सामान्य राहील. गरज असेल तरच घराबाहेर पडा.

(Photo: Freepik)

कुंभ - कुटुंबासमवेत वेळ घालवावा. आहारावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Shardiya Navratri Horoscope: मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल