आजचं राशिभविष्य : मंगळवार,२४ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 24, 2025

शृंखला नाईक

मेष - आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.

(Photo: Freepik)

वृषभ -  अति श्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.

(Photo: Freepik)

कर्क - झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.

(Photo: Freepik)

कन्या - स्व‍कीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका.

(Photo: Freepik)

धनू - मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा.

(Photo: Freepik)

मकर - संपर्कातील लोकात वाढ होईल. जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील.

(Photo: Freepik)

कुंभ - तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल.

(Photo: Freepik)

मीन - दिवस चांगला जाईल. हातातील काम पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 June 2025 Horoscope: वेळेचे योग्य नियोजन करावे