आजचं राशिभविष्य : मंगळवार,२५ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वडीलधार्‍यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक मान मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन कामात यश मिळेल. सरकारी नोकरांनी स्पष्टता बाळगावी.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. काही अनपेक्षित लाभ मिळतील.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. नोकरीतील बदलाला अनुकूल काळ.

(Photo: Freepik)

सिंह - मेहनतीने यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्याने नवीन संधी मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक आनंद साधता येईल. मित्रांची मदत घ्याल.

(Photo: Freepik)

तूळ - इतर कामात अधिक वेळ जाईल. मुलांच्या प्रगतीने मन सुखावेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - नवीन संकल्पामुळे कामांना गती मिळेल. निर्णय फायदेशीर ठरतील.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराला वेळ दिल्याने नाते अधिक मजबूत होईल. पाहुण्यांचे घरी आगमन होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

मीन - आर्थिक बाबतीत वडीलांचे सहकारी लाभेल. हवामान बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 November 2025 Horoscope: मुलांविषयी चिंता लागून राहील