आजचं राशिभविष्य :  मंगळवार,२६ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.

(Photo: Freepik)

सिंह - अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.

(Photo: Freepik)

कन्या - उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

तूळ - गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्‍यांनी भडक शब्द वापरू नयेत.

(Photo: Freepik)

धनू - विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - तब्येतीत सुधारणा संभवते. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 Aug 2025 Horoscope: व्यापारातून चांगला लाभ होईल