आजचं राशीभविष्य - मंगळवार,२६ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 26, 2024

Loksatta Live

मेष - आवडीचे पदार्थ खायला मिळतील

(Photo: Freepik)

वृषभ - कामातून चांगला लाभ मिळेल

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा आवाका लक्षात घ्यावा

(Photo: Freepik)

कर्क - नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल

(Photo: Freepik)

कन्या - मनाची विशालता दाखवून द्याल

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल

(Photo: Freepik)

मकर - अडचणींवर मात करता येईल

(Photo: Freepik)

कुंभ - उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल

(Photo: Freepik)

मीन - तुमच्यातील उदारपणा दिसून येईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dhulivandan Horoscope: आज तुमच्या तिजोरीत भर पडेल