आजचं राशीभविष्य - मंगळवार,२६ सप्टेंबर २०२३

(Photo: Freepik)

Sep 26, 2023

Loksatta Live

मेष - समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस आनंदात घालवावा

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल

(Photo: Freepik)

कर्क - आपल्या कडून उत्तम सहकार्‍याची अपेक्षा राहील

(Photo: Freepik)

सिंह - काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता

(Photo: Freepik)

कन्या - आपली इतरांवर चांगली छाप पाडाल

(Photo: Freepik)

तूळ - काही समस्या सामोरी येऊ शकतात

(Photo: Freepik)

वृश्चिक - अनेक प्रलंबित कामे मार्गी लावाल

(Photo: Freepik)

धनू - एखादे काम मधेच सोडू नका

(Photo: Freepik)

मकर - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल

(Photo: Freepik)

कुंभ - घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे

(Photo: Freepik)

मीन - दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope: महिलांसाठी दिवस उत्तम