आजचं राशिभविष्य : मंगळवार, २७ मे २०२५

(Photo: Freepik)

May 26, 2025

सुनिल लाटे

मेष

मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.  जमिनीची कामे सावधपणे करावीत.

(Photo: Freepik)

वृषभ

घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन

आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

(Photo: Freepik)

कर्क

सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. जुगारात नुकसान संभवते.

(Photo: Freepik)

सिंह

जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात.

(Photo: Freepik)

कन्या

मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. आर्थिक कमाई वाढेल.

(Photo: Freepik)

तूळ

तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू

महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मकर

 फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.

(Photo: Freepik)

कुंभ

आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. वडीलधार्‍यांचा मान राखावा.

(Photo: Freepik)

मीन

चारचौघात तुमचा मान वाढेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 May 2025 Horoscope: स्त्री सौख्यात रमून जाल