Tuesday Horoscope: नसते धाडस अंगाशी येऊ शकते

(Photo: Freepik)

Feb 27, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : घरगुती वातावरण प्रसन्न असेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : एकमेकांची बाजू समजून घ्यावी.

(Photo : Pixabay)

कर्क : जोडीदाराच्या मताचा विचार करावा.

(Photo : Pixabay)

सिंह : मनातील चिंता सतावत राहील.

(Photo : Pixabay)

कन्या : प्रेमसंबंध सुधारतील.

(Photo : Pixabay)

तूळ : नसते धाडस अंगाशी येऊ शकते.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मानापमानात अडकू नका.

(Photo : Pixabay)

धनु : कामातील उत्साह वाढेल.

(Photo : Pixabay)

मकर : आरोग्याबाबत सतर्क राहावे.

(Photo : Pixabay)

कुंभ : बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल. 

(Photo : Pixabay)

मीन : स्व‍च्छंदी वृत्तीने वागाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव