आजचं राशिभविष्य : मंगळवार,२८ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल.

(Photo: Freepik)

सिंह - अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी.

(Photo: Freepik)

कन्या - मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी.

(Photo: Freepik)

मकर - चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कुंभ - नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

(Photo: Freepik)

मीन - आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 October 2025 Horoscope: कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात