आजचं राशिभविष्य : मंगळवार, ३० डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

वृषभ - कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

(Photo: Freepik)

मिथुन - विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

(Photo: Freepik)

कर्क - नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल.

(Photo: Freepik)

धनू - ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

(Photo: Freepik)

मकर - कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

कुंभ - लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 December 2025 Horoscope: उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका