(Photo: Freepik)
Jun 29, 2026
मेष - घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
(Photo: Freepik)
वृषभ - वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे.
(Photo: Freepik)
मिथुन - नियमांचे काटेकोर पालन करावे.आपली हौस भागवाल.
(Photo: Freepik)
कर्क - पोटाची काळजी घ्यावी लागेल. झोपेची तक्रार कमी होईल.
(Photo: Freepik)
सिंह - भागिदारीतून नफा मिळू शकेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
कन्या - पत्नीशी मतभेदाची शक्यता.सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल.
(Photo: Freepik)
तूळ - बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - व्यावसायिक वातावरण पूरक राहील.जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील.
(Photo: Freepik)
धनू - सारासार विचार करण्यावर भर द्याल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा.
(Photo: Freepik)
मकर - तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल.धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी.
(Photo: Freepik)
कुंभ - व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल.अति तिखट पदार्थ खाणे टाळा.
(Photo: Freepik)
मीन - काही कामे तुमचा कस पाहतील.वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
29 June 2026 Horoscope: मनातील इच्छा पूर्णत्वास येईल