आजचं राशिभविष्य : मंगळवार,३० सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.

(Photo: Freepik)

मिथुन - घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - भावनिक गुंता वाढवू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा. नियोजित कामात बदल करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका.

(Photo: Freepik)

धनू - वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील.

(Photo: Freepik)

मकर - अति कर्मठपणे वागू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी.

(Photo: Freepik)

मीन - घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 8 Horoscope: घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका