आजचं राशिभविष्य : मंगळवार, ३१ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - लबाड लोकांपासून दूर राहावे. जोडीदाराचा आधार सुखावणारा असेल.

(Photo: Freepik)

वृषभ - व्यापारात चांगली प्रगती करता येईल. सत्संग सारख्या गोष्टीत मन रमेल.

(Photo: Freepik)

मिथुन - आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील.

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा.

(Photo: Freepik)

कन्या - स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. अति धाडस करू नये.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस आनंदात जाईल. मन व बुद्धी यांचा समतोल राखावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक कामाची दगदग वाढेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

मकर - व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये.

(Photo: Freepik)

कुंभ - घरात शोभेच्या वस्तु आणाल. आध्यात्मिक बळ वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - प्रवासाचा आनंद घ्याल. मनावरील दडपण बाजूला सारावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

30 March 2026 Horoscope:कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल