आजचं राशिभविष्य : बुधवार,०१ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Mar 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल.

(Photo: Freepik)

सिंह - कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी.

(Photo: Freepik)

कन्या - सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वैवाहिक सुखात सुधारणा होईल. आळस झटकून कामाला लागावे लागेल.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराला कामात मदत करावी. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

(Photo: Freepik)

मकर - मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - कामाच्या ठिकाणी मान वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

मीन - कामाचे योग्य नियोजन करावे. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

31 March 2026 Horoscope: लबाड लोकांपासून दूर राहावे