आजचं राशीभविष्य - बुधवार,०३ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 02, 2024

Loksatta Live

मेष - चांगली कल्पनाशक्ती लाभेल

(Photo: Freepik)

वृषभ - लोक तुमच्यावर खुश होतील

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराच्या सहवासाचे सौख्य वाढेल

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांना खुश करावे लागेल

(Photo: Freepik)

सिंह - छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल

(Photo: Freepik)

कन्या - उधळेपणा करू नका

(Photo: Freepik)

तूळ - क्रोधावर नियंत्रण ठेवा

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामाचा व्याप वाढेल

(Photo: Freepik)

धनु - मानसिक व्यग्रता जाणवेल

(Photo: Freepik)

मकर - उत्साहाने कामे करावीत

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी

(Photo: Freepik)

मीन - मौल्यवान वस्तू खरेदी कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: महत्त्वाची कामे पार पडतील