आजचं राशिभविष्य : बुधवार,०३ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदाराबरोबर पुढील गोष्टींचे नियोजन कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

(Photo: Freepik)

मिथुन - मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल. हाताखालील लोक चोख काम करतील.

(Photo: Freepik)

कर्क - दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

सिंह - काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल.

(Photo: Freepik)

कन्या - एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

मकर - आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.

(Photo: Freepik)

कुंभ - कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

मीन - उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल. पैज जिंकता येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 December 2025 Horoscope: ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल