आजचं राशिभविष्य : बुधवार,०४ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामाचा योग्य मोबदला मिळेल. लहानांशी मैत्री कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - मनातील इच्छा पूर्ण करता येईल. गैरसमजाला बळी पडू नका.

(Photo: Freepik)

मिथुन - सामाजिक वजन वाढेल. कामात वारंवार बदल करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजाला खतपाणी घालू नका.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा होतील.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराविषयी समाधानी असाल. वाहन विषयक कामे होतील.

(Photo: Freepik)

तूळ - मानसिक शांतता जपावी. आत्मविश्वास बाळगावा लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - शेअर्समधून लाभ संभवतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ जाईल.

(Photo: Freepik)

धनू - प्रवासाचा आनंद घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मकर -  संयमी विचार करावा. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - अति श्रमामुळे थकवा जाणवेल. मित्रांशी  सलोखा वाढवावा.

(Photo: Freepik)

मीन - मनाजोगा दिवस घालवाल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 February 2026 Horoscope: रागावर नियंत्रण ठेवा