आजचं राशिभविष्य : बुधवार, ०४ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.

(Photo: Freepik)

मिथुन - काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.

(Photo: Freepik)

कर्क - मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते.

(Photo: Freepik)

कन्या - पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल.

(Photo: Freepik)

तूळ - आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

(Photo: Freepik)

धनू - मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर -  शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल

(Photo: Freepik)

कुंभ - कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी.

(Photo: Freepik)

मीन - सतत काळजी करत बसू नये.  आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 March 2026 Horoscope: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे