आजचं राशिभविष्य : बुधवार,०५ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील.

(Photo: Freepik)

वृषभ - प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

कर्क - घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते.

(Photo: Freepik)

सिंह - नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील.

(Photo: Freepik)

कन्या - वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे.

(Photo: Freepik)

धनू - कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका.

(Photo: Freepik)

मकर - अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे.

(Photo: Freepik)

कुंभ - तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 November 2025 Horoscope: उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका