आजचं राशीभविष्य - बुधवार,०६ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 06, 2024

Loksatta Live

मेष - इतरांवर आपली छाप पाडाल

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कर्क - कलेतून चांगले मानधन मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा

(Photo: Freepik)

कन्या - चार-चौघांत विरोधी मत मांडू नका

(Photo: Freepik)

तूळ - मुलांच्या चिंता लागून राहतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल

(Photo: Freepik)

धनु - नातेवाईकांच्या समस्या सोडवाल

(Photo: Freepik)

मकर - वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन मित्र जोडावेत

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Daily Horoscope: आर्थिक गरजेचा हिशोब मांडावा