आजचं राशिभविष्य : बुधवार,०७ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - भागीदाराशी संबंध सुधारतील. तुमचा परिचय अधिक वाढेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

(Photo: Freepik)

मिथुन - स्वच्छंदीपणे विचार कराल. छंद जोपासाल.

(Photo: Freepik)

कर्क - उत्साहाने कामे हाती घ्याल. कामामुळे थकवा जाणवू शकतो.

(Photo: Freepik)

सिंह - घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कन्या - आर्थिक उन्नती साधता येईल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

(Photo: Freepik)

तूळ - कामाची गती वाढेल. मनाजोगा फायदा करून घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात आकारण भीती बाळगू नका. मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

धनू - योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल.

(Photo: Freepik)

मकर - सामाजिक वजन वाढेल. नावलौकिकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - वैचारिक भव्यता दाखवाल. बौद्धिक दृष्टीकोनातून विचार कराल.

(Photo: Freepik)

मीन - अचानक धनलाभाची शक्यता. मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 January 2026 Horoscope: स्वानुभवातून नवीन शिकायला मिळेल