आजचं राशिभविष्य : बुधवार, ७ मे २०२५

(Photo: Freepik)

May 06, 2025

सुनिल लाटे

मेष

 मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. 

(Photo: Freepik)

वृषभ

वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील.

(Photo: Freepik)

मिथुन

कौटुंबिक प्रश्न आधी विचारात घ्या. झोपेची तक्रार जाणवेल.

(Photo: Freepik)

कर्क

कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी.

(Photo: Freepik)

सिंह

मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल.

(Photo: Freepik)

कन्या

हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल.

(Photo: Freepik)

तूळ

खेळाची आवड जोपासता येईल. उत्साहाने नवीन गोष्टीत लक्ष घालाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. 

(Photo: Freepik)

धनु

कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अधिकाराचा गैरवापर टाळावा. 

(Photo: Freepik)

मकर

धार्मिक कामात मन गुंतवावे. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ

आपल्याच हट्टावर ठाम राहाल. संयम सोडून चालणार नाही.

(Photo: Freepik)

मीन

सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

06 May 2025 Horoscope: घाईघाईने कोणतेही काम करू नका.