आजचं राशिभविष्य : बुधवार,०८ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

कर्क - मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.

(Photo: Freepik)

तूळ - लॉटरीचे तिकीट काढाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

कुंभ - आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 April 2026 Horoscope: ‘या’ राशीला अचानक धनलाभ संभवतो