आजचं राशिभविष्य : बुधवार,१० डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - धार्मिक स्थळी मन रमेल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

(Photo: Freepik)

कर्क - मानसिक चंचलता जाणवेल. अनपेक्षित लाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

सिंह - काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

तूळ - विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल.

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

मकर - जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल.

(Photo: Freepik)

मीन - सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 December 2025 Horoscope: सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे