आजचं राशीभविष्य - बुधवार,१० जुलै २०२४

(Photo: Freepik)

Jul 10, 2024

Loksatta Live

मेष - साधनेला चांगला काळ आहे

(Photo: Freepik)

वृषभ - आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा

(Photo: Freepik)

मिथुन - बदल स्वीकारावा लागेल

(Photo: Freepik)

कर्क - भावंडांना सहाय्य करावे लागेल

(Photo: Freepik)

सिंह - आपल्या मताबद्दल आग्रही राहाल

(Photo: Freepik)

कन्या - कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल

(Photo: Freepik)

तूळ - महिला वर्ग खुश राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामात अधिक उत्साह वाटेल

(Photo: Freepik)

धनु - खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत

(Photo: Freepik)

मकर - जुने व्यवहार लाभ देतील

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराची प्रगती होईल

(Photo: Freepik)

मीन - उत्साहाने कार्यरत राहाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशीभविष्य – मंगळवार, ०९ जुलै २०२४