आजचं राशिभविष्य : बुधवार,१० जून २०२६

(Photo: Freepik)

Jun 09, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका.

(Photo: Freepik)

कर्क - मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल.

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक कामात सहभाग घ्याल. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका.

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे.

(Photo: Freepik)

धनू - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल.

(Photo: Freepik)

मकर -  प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे.

(Photo: Freepik)

मीन - निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

9 June 2026 Horoscope: घरातील वातावरण प्रसन्न राहील